Take a fresh look at your lifestyle.

Budget 2021 : करोनामुळे सुचले सरकारला शहाणपण; आरोग्याच्या खर्चात 137 टक्के वाढ

कोरोनामुळे देशाच्या आरोग्य क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक आणि आरोग्य सुविधेमध्ये मोठी वाढ करण्याचे शहाणपण अखेरीस केंद्र सरकारला सुचले आहे.  परिणामी  यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य खात्याच्या अर्थसंकल्पात तब्बल 137 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. 

Advertisement

अर्थसंकल्पात 35 हजार कोटी रुपये कोरोना लसीकरणासाठी देण्यात आले आहेत. तसेच यासाठी आवश्यक पडल्यास भरघोस वाढ करण्याचेही सुतोवाच केले आहेत. यंदा आरोग्य खात्यासाठी तब्बल 2 लाख 32 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर होत आहे. गेल्या वर्षीचा आरोग्य खात्याचा अर्थसंकल्प हा 92 हजार कोटी रुपयांचा होता. म्हणजेच, यंदाच्या बजेटमध्ये तब्बल 137 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Advertisement

ANI_HindiNews on Twitter: “केंद्र की एक नई योजना प्रधानमंत्री आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना लॉन्च की जाएगी, इस योजना पर 6 वर्षों में क़रीब 64,180 करोड़ खर्च होगा: वित्त मंत्री निर्मला सीतारमण https://t.co/7TpCSHUOHy” / Twitter

Advertisement

कोणत्याही कागदपत्रांशिवाय टॅबच्या सहाय्यानं हा अर्थसंकल्प मांडण्यात आला. सुरुवातीलाच लॉकडाऊन आणि कोरोना संदर्भात माहिती देताना केंद्र सरकारने दिलेल्या योजनांचाही त्यांनी उल्लेख केला. तसेच, देशातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली असून जगातील सर्वात कमी रुग्णसंख्या असलेल्या देशांमध्ये भारत आहे, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply