Take a fresh look at your lifestyle.

कांदा बाजारभाव : पहा राज्यभरातील आजचे सगळीकडचे मार्केट रेट

पुणे :

Advertisement

नागपूर येथे पांढरा कांदा किलोला तब्बल 100 रुपयांपर्यंत भाव खात आहे. तर, सोलापूर, नगर, नाशिक व पुणे या कांदा उत्पादक पट्ट्यात चांगल्या कांद्याला 25 ते 30 रुपये किलोचा भाव मिळत आहे.

Advertisement

सोमवारी, दि. 1 फेब्रुवारी रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

Advertisement

पांढरा कांदा

Advertisement
बाजारसमितीवाण किमानकमाल सरासरी
कोल्हापूर100035002500
औरंगाबाद140031002200
श्रीरामपूर90032001800
सातारा150032002350
मंगळवेढा80028002200
मोर्शी120025002100
कराडहालवा250030003000
सोलापूरलाल20041752500
येवलालाल110037413200
येवला -आंदरसूललाल70037003400
अमरावती- फळ आणि भाजीपालालाल60017001150
लासलगावलाल150036613200
लासलगाव – निफाडलाल165337003400
जळगावलाल125035002375
नागपूरलाल300035003375
राहूरी -वांभोरीलाल50037003100
कळवणलाल120035753200
संगमनेरलाल50038002150
चांदवडलाल50037903100
मनमाडलाल150036003300
पिंपळगाव(ब) – सायखेडालाल100035513150
य़ावललाल83014001050
देवळालाल150037103525
राहतालाल80041002950
उमराणेलाल101137513300
सांगली -फळे भाजीपालालोकल110033002200
पुणेलोकल150033002400
पुणे-मोशीलोकल100028001900
वाईलोकल150028002150
कल्याणनं. १320034003350
कल्याणनं. २250030002750
कल्याणनं. ३150020001750
नागपूरपांढरा3500100008375
चंद्रपूर – गंजवडपांढरा200025002200
नाशिकपोळ95034002350
पिंपळगाव बसवंतपोळ80036113201
कळवणउन्हाळी100031002900

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply