Take a fresh look at your lifestyle.

म्हणून हे ‘ओएलएक्स बजेट’; पहा सरकारी कंपन्या विक्रीवर काय म्हटले जातेय

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात अनेक सरकारी कंपन्या विर्कीची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे यावर ‘ओएलएक्स बजेट’ अशी टीका सुरू झालेली आहे.

Advertisement

विमा कंपनीचं खासगीकरण करण्यात येईल. त्याशिवाय दोन सरकारी बँकांचे खासगीकरण करण्यात येईल किंवा त्या विकल्या जातील. तसेच सरकारी कंपन्यांचे अतिरिक्त भूखंडही विकले जाणार आहेत. तसेच सरकार आयडीबीआय बँकेचेही खासगीकरण करणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी केली आहे.

Advertisement

एकूणच यामुळे डाव्या संघटना आक्रमक झालेल्या आहे. डावे नेते मोहम्मद सलीम अली व सीपीएम महासचिव सीताराम येचुरी यांनी याला ‘ओएलएक्स बजेट’ म्हटले आहे. केंद्र सरकारने विमा, रेल्वे, संरक्षण, स्टील, बँक आणि सर्व काही विक्रीला काढलं आहे. हे बजेट आहे की ओएलएक्स आहे, असा प्रश्न करण्यात आलेला आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply