Take a fresh look at your lifestyle.

सर्वसामान्यांना धक्का : आधीच परवडत नसलेली ‘ती’ दैनंदिन वापरतील वस्तु पुन्हा महागणार; वाचा, बजेटमधील सगळ्यात महत्वाचा मुद्दा

दिल्ली :

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी अर्थमंत्री पूर्णपणे पेपरलेस म्हणजेच डिजिटल बजेट सादर करीत आहेत. 2021 टॅब्लेटद्वारे बजेट सादर केले जाते. शेतकरी, कामगार ते सामान्य करदात्यांपासून तर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांपर्यंत सर्वांचे लक्ष बजेटवर आहे.

Advertisement

पेट्रोलवर 2.50 रुपये आणि डिझेलवर 4 रुपये इतका कृषि सेस लावणार असल्याचे अर्थमंत्री सीतारमण यांनी सांगितले. मात्र यावेळी सीतारमण यांनी स्पष्ट केले आहे की, याचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. असे असले तरी विविध वरिष्ठ आणि अनुभवी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाढलेल्या सेसचा ग्राहकांवर नक्कीच परिणाम होणार आहे. म्हणजे इंधनाच्या दरात नक्कीच वाढ होण्याची शक्यता आहे.  

Advertisement

आताच हाती आलेल्या माहितीनुसार, मोबाइलच्या किमती महागणार आहेत. मोबाइलसारख्या वस्तूंवर लागणार्‍या कस्टम ड्यूटीवर 2.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. असे असले तरी सोने  आणि चांदीवरील कस्टम ड्यूटीत कमी करण्यात आली आहे. एवढेच नाही तर स्टील या धातूवरीलही कस्टम ड्यूटी कमी करण्यात आली आहे.    

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply