Take a fresh look at your lifestyle.

बजेटमध्ये ‘त्या’ ३ मुद्द्यांवर भर आवश्यक; पहा नेमके काय म्हटलेय राहुल गांधी यांनी

अर्थमंत्री निर्मला सीतारमण सध्या संसदेसमोर वार्षिक अंदाजपत्रक सादर करीत आहेत. अशावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बजेटमध्ये कोणत्या मुद्द्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे याकडे लक्ष वेधले आहे.

Advertisement

राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, अर्थसंकल्पात छोटे उद्योजक, शेतकरी व मजूर यांच्या उन्नतीच्या योजना असाव्यात. रोजगाराची वृद्धी हे लक्ष्य असावे. आरोग्य क्षेत्रावरील व संरक्षण खेत्रावरील खर्च वाढवतानाच देशाच्या सीमारेषा सुरक्षित ठेवण्यासाठी भरीव तरतूद असावी.

Advertisement

Rahul Gandhi on Twitter: “#Budget2021 must: -Support MSMEs, farmers and workers to generate employment. -Increase Healthcare expenditure to save lives. -Increase Defence expenditure to safeguard borders.” / Twitter

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply