Take a fresh look at your lifestyle.

शेती क्षेत्राविषयी अर्थमंत्र्यांनी सांगितली अतिशय महत्वाची माहिती; वाचा सर्व माहिती मुद्देसूद

दिल्ली :

Advertisement

अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी अर्थमंत्री पूर्णपणे पेपरलेस म्हणजेच डिजिटल बजेट सादर करीत आहेत. 2021 टॅब्लेटद्वारे बजेट सादर केले जाते. शेतकरी, कामगार ते सामान्य करदात्यांपासून तर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांपर्यंत सर्वांचे लक्ष बजेटवर आहे.

Advertisement

अर्थमंत्री म्हणाले की, आमचे बजेट 6 स्तंभावर अवलंबून आहे. कोरोना काळात सरकारने जीडीपीच्या 13 टक्के इतके आत्मनिर्भर पॅकेज दिले. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आपण आत्मनिर्भर भारतावर भर दिला पाहिजे.

Advertisement
  1. आर्थिक वर्ष २०२२ मधील शेती पतपुरवठा लक्ष्य 16.5 लाख कोटी रुपये ठेवले गेले आहे.
  2. अर्थमंत्री म्हणाले की, एपीएमसीला अ‍ॅग्री इन्फ्रा फंडाच्या कक्षेत आणले जाईल. ई-नावावर आणखी 1000 मंडी जोडल्या जातील. ऑपरेशन ग्रीन योजनेत टोमॅटो, कांदे आणि बटाटे यांच्या व्यतिरिक्त 22 नाशवंत पिकांचा समावेश केला जाईल.
  3. सरकार शेतकर्‍याच्या हितासाठी काम करत आहे. सर्व कमोडिटीसाठी दीडपट एमएसपी शेतकर्‍याना देण्यात आला.

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply