Take a fresh look at your lifestyle.

काही हसवतील तर काही झोपेतून उठवतील; वाचा, ‘या’ 12 भन्नाट साइंटिफ़िक फॅक्टस

 1. जर तुमचा इंटरविव घेणारा तुमच्या विरुद्ध लिंगाचा असेल तर तुमची सिलेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.
 2. खुश आणि अलर्ट असणार्‍या व्यक्तींकडे लोक जास्तीत जास्त आकर्षित होतात.
 3. जास्त वेगाचे म्युझिक ऐकल्यास मन खुश होते.
 4. कॉफी पिल्याने डायबेटीसपासून बचाव होतो.
 5. आई-वडिलांना आपल्या मोठ्या मुलावर थोडे का होईना जास्तच प्रेम असते.
 6. झोपल्याने तुमची स्मरणशक्ती वाढते.
 7. थोडासा ताप तुमची रोगप्रतिकारक शक्ति वाढवतो.
 8. शाकाहारी लोक हे मांसाहारी लोकांपेक्षा जास्त बुद्धिमान असतात.
 9. कपड्याविना झोपल्यास तुमचा विविध इन्फेक्शनपासून बचाव होतो. तसेच त्वचा अधिक सुंदर आणि आकर्षक होते.
 10. शपथ घेऊन खरे सांगितलेल्या लोकांचे दुख: कमी होते.
 11. जे जास्त चंचल असतात. त्यांचे आयुष्य जास्त असते.
 12. रेड वाईन पिल्यास हृदय आणि कॅन्सरचा धोका कमी होतो.                     

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply