Take a fresh look at your lifestyle.

भारताशी संबंधित ‘या’ 11 फॅक्टस वाचून तुम्हीही म्हणाल ‘हे फक्त भारतातच होऊ शकतं’

भारत एक अद्भुत देश आहे, यात कुठलीच शंका नाही. आज आम्ही तुम्हाला भारताविषयी काही फॅक्टस सांगणार आहोत. यात आपल्या देशाशी संबंधित अद्भुत संस्कृती, परंपरा आणि हवामानाशी संबंधित काही फॅक्टसचा समावेश आहे.

Advertisement
 1. जगातील सर्वच धर्मांचे लोक भारतात राहतात.
 2. जगातील सर्वात मोठे कुटुंबही भारतातच आहे. या कुटुंबात 181 लोक आहेत.
 3. परदेशी पर्यटक परत जाताना भारतीय चलन सोबत घेऊ शकत नाहीत.
 4. एकदा भारतात चक्क गायीचे ओळखपत्र बनवले गेले होते.
 5. जगभरात खाल्ल्या जाणार्‍या 70% मसाल्यांचे उत्पादन भारतात होते.
 6. सर्वात जास्त शाकाहारी लोक फक्त भारतातच आहेत. येथे 60 टक्के लोक शाकाहारी आहेत.
 7. अमेरिकेनंतर सर्वात जास्त इंग्रजी भाषा बोलली जाणारा भारत दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे.
 8. जगभरात घटस्फोट घेण्याची सर्वात कमी टक्केवारी भारतात आहे. भारतात 100 पैकी केवळ एक जोडपे घटस्फोट घेण्याचा विचार करतो.
 9. भारतात काही शेतकरी कीटकनाशकांऐवजी पेप्सी आणि कोका कोला वापरतात.
 10. भारतीय महिलांकडे जगातील 11 टक्के सोने आहे.
 11. बुद्धिबळचा शोध भारतातच लागला. कारण बुद्धिबळ हा चतुरंगा या भारतीय खेळाचे अपडेटेड वर्ज़न आहे.

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply