Take a fresh look at your lifestyle.

‘या’ कंपनीच्या गाड्यांवर मिळतोय मोठा डिस्काउंट; करा थेट 3 लाखापर्यंत बचत

मुंबई :

Advertisement

आता नवीन वर्षाचा सीजन ऑटो क्षेत्रासाठी चालू झाला आहे. विविध वस्तू, उत्पादनांची सेवा देणाऱ्या कंपन्या मोठमोठे डिस्काउंट देत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्याचा नवीन वर्ष हा उत्तम कालावधी आहे. कार क्षेत्रातही महिंद्रा मोठमोठे डिस्काउंट दिले आहेत. महिंद्राची गाडी खरेदी करायचा विचार डोक्यात असेल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे.

Advertisement

जाणून घ्या कोणत्या गाडीवर आहे किती डिस्काउंट :-

Advertisement
  1. Mahindra Alturas G4 :- या कारवर ३.०६ लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. यात २.२० लाख रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि ५० हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. याशिवाय या कारवर १६ हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट बोनस आणि २० हजार रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट दिला जात आहे.
  2. KUV100 NXT :- महिंद्राच्या या कारवर ग्राहकांना एकूण ६२ हजार ५५ रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. यात ३८ हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि २० हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. याशिवाय ४ हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट बोनस दिला जात आहे.
  3. Mahindra XUV500 :- महिंद्राच्या या कारवर ग्राहकांना एकूण ५९ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे. यात २० हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि २० हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस दिला जात आहे.
  4. Mahindra Scorpio :- महिंद्रा स्कोर्पियोवर एकूण ३९ हजार ५०२ रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. यात १० हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि १५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस दिला जात आहे.

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply