Take a fresh look at your lifestyle.

ADCC बँक निवडणूक : श्रीरामपुरात ससाणे, मुरकुटेंसह चौघेजण रिंगणात..!

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा सहकारी बँकेच्या श्रीरामपूर येथील सोसायटी मतदारसंघातून यंदा चार अर्ज वैध ठरले आहेत. सधन असलेल्या या तालुक्यातून संचालक म्हणून बँकेत कोण जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

येथे ससाणे विरुद्ध मुरकुटे या गटामधील राजकीय लढाई प्रसिद्ध आहे. यंदाच्या निवडणुकीतही असेच चित्र पाहायला मिळणार की या दोन भिडूंमध्ये एखाद-दुसराही लढणार हे लवकरच स्पष्ट होईल.

Advertisement

श्रीरामपूर सोसायटी मतदारसंघातील वैध उमेदवारी अर्ज असे :

Advertisement
  1. ससाणे करण जयंत
  2. मुरकुटे भानुदास काशिनाथ
  3. पटारे दिपकराव शिवराम
  4. उंडे कोंडीराम बाबाजी

संपादन : सचिन मोहना चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply