Take a fresh look at your lifestyle.

ADCC बँक निवडणूक : ‘बिगरशेती’मध्येही २९ जण रिंगणात; पहा कोणते दिग्गज आहेत उमेदवार

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया चालू आहे. यामध्ये बिगरशेती संस्थांच्या मतदारसंघातून दिग्गजांसह तब्बल २९ जण रिंगणात आहेत. त्यामुळे अर्ज बमाघारी घेण्याच्या कालावधीत कोण रिंगणात उरणार आणि कोण मागे घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

या एका जागेसाठी सबजीरव गायकवाड, प्रशांत गायकवाड, भगवानराव पाचपुते, मधुकर नवले, भानुदास मुरकुटे, पांडुरंग अभंग, अरुणकाका जगताप, भाऊसाहेब कचरे, संग्राम जगताप, तुकाराम दरेकर, राजेंद्र कोठारी आदि दिग्गज रिंगणात आहेत.

Advertisement

अर्ज पात्र ठरलेले उमेदवार असे :

Advertisement
 1. गायकवाड सबाजीराव महादू
 2. गायकवाड प्रशांत सबाजीराव
 3. पाचपुते भगवानराव नारायणराव
 4. नवले मधुकरराव लक्ष्मण
 5. मुरकुरे भानुदास काशिनाथ
 6. बोरावके रविद रामदास
 7. निमसे शामराव शंकरराव
 8. अभंग पांडुरंग गमाजी
 9. गुजर सचिन रंगराव
 10. भवर केशवराव छगनराव
 11. आढाव विजय गोरखनाथ
 12. गिते सुभाष रावबा
 13. जगताप अरुणकाका बलभीम
 14. पाचपुते वैभव पांडुरंग
 15. फुलसौंदर भगवान प्रल्हाद
 16. कचरे भाऊसाहेब नारायण
 17. जगताप संग्राम अरुण
 18. नाईकवाडी बाळासाहेब मारुती
 19. म्हरके रावसाहेब नाथाजो
 20. पानसरे दत्तात्रय भाऊसाहेब
 21. वाघ सुरेश रघुनाथ
 22. गालेकर विजयसिंह कल्याणराव
 23. दरेकर तुकाराम अप्पाजी
 24. मोहरे संदिप ऊर्फ बाळासाहेब भिमराज
 25. देशमुख प्रियंका देविदास
 26. पाटील किरण पांडुरंग
 27. सोलेपाटील पांडुरंग गोपाळराव
 28.  लुणिया रुपाली अभिजीत
 29. कोठारी राजेंद्र सुभाष

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply