Take a fresh look at your lifestyle.

ADCC बँक निवडणूक : ‘शेतीपूरक, प्रक्रिया व पणन’मध्ये दिग्गजांची उमेदवारी; पहा २८ जणांची यादी

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा सहकारी बँकेच्या सोसायटी मतदार संघात दुरंगी किंवा पारनेरसारख्या तालुक्यात दहाजण एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून आहेत. मात्र, शेतीपूरक तसेच शेतीमाल प्रक्रिया आणि पणन संस्थांच्या मतदारसंघात यंदाही मोठी चुरस आहे.

Advertisement

या एका जागेसाठी तब्बल २८ अर्ज वैध ठरलेले आहेत. त्यामुळे येथून कितीजण अर्ज मागे घेतात आणि कितीजण अखेरीस लढाईच्या मैदानात राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. येथून माजी आमदार वैभव पिचड, राहुल जगताप, भानुदास मुरकुटे, रावसाहेब शेळके, राजेश परजणे, माधवराव कानवडे, आशुतोष काळे, दत्तात्रय पानसरे, इंद्रभान थोरात, राजेंद्र नागवडे आदि दिग्गजांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

Advertisement

शेतीपूरक तसेच शेतीमाल प्रक्रिया आणि पणन संस्थांच्या मतदारसंघातील वैध उमेदवार यादी अशी :

Advertisement
 1. सांगळे गणपतराव पुंजाजी
 2. कानवडे माधवराव सावळेराम
 3. पिचड वैभव मधुकरराव
 4. सोनमाळी दादासाहेब अर्जुन
 5. गुंजाळ सुभाष भिमाशंकर
 6. नवले मधुकर लक्ष्मण
 7. मुरकुटे भानुदास काशिनाथ
 8. कडिले रोहिदास बाबासाहेब
 9. शेळके रावसाहेब मारुती
 10. धसाळ तानाजी रामचंद्र
 11. पठारे सुरेश ज्ञानदेव
 12. नागवडे राजेंद्र शिवाजीराव
 13. भवर केशव छगन
 14. चरमळ उत्तमराव रायभान
 15. रोहोकले संभाजी देवराम
 16. येवले अरुणराव विठठल
 17. गावंड संभाजीराव बाबुराव
 18. काळे आशुतोष अशोकराव
 19. थोरात इंद्रनाथ रावसाहेब
 20. म्हस्के रावसाहेब नाचाजी
 21. म्हस्के सुधीर रावसाहेब
 22. पानसरे दत्तात्रय भाऊसाहेब
 23. डुबे रावसाहेब गोपाळा
 24. देशमुख विक्रम विजयराव
 25. मांडगे रामचंद्र जयवंत
 26. देशमुख महेश माणिक
 27. जगताप राहुल कुंडलिकराव
 28. परजणे राजेश नामदेवराव

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply