Take a fresh look at your lifestyle.

ADCC बँक निवडणूक : कोपरगावात कोल्हेंना ‘त्यांनी’ दिलेय आव्हान; पहा वैध उमेदवारांची यादी

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत कोपरगाव या आर्थिकदृष्ट्या सधन तालुक्यात यंदा सोसायटी मतदारसंघातून पाचजण रिंगणात आहेत. कोल्हे गटाला आव्हान देण्यासाठी येथून कोण अखेरीस लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

शंकरराव कोल्हे यांचा जिल्हा बँकेच्या राजकारणात वरचष्मा होता. आता त्यांच्या पश्चात हा वारसा बिपिनदादा कोल्हे चालवत आहेत. त्यांच्यासह यंदाच्या निवडणुकीसाठी बिपिनदादा यांचे पुत्र विवेक यांनी अर्ज भरला आहे. तर इतर तीन अर्जही दाखल झालेले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Advertisement

वैध ठरलेले अर्ज असे :

Advertisement
  1. कोल्हे विवेक बिपीनदादा
  2. कोल्हे बिपीनदादा शंकरराव
  3. रोहमारे देवेंद्र गोरख
  4. पाडेकर किसनराव चंद्रभान
  5. जाधव अलकादेवी राजेंद्र

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply