Take a fresh look at your lifestyle.

ADCC बँक निवडणूक : संगमनेरमध्ये आहेत ‘हे’ पाचजण उमेदवार; अर्ज माघारीकडे लागले लक्ष

अहमदनगर :

Advertisement

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर तालुक्यातील जिल्हा सहकारी बँकेच्या जागेसाठी पाचजण रिंगणात आहेत. येथील जागा प्रयत्न करूनही बिनविरोध झालेली नाही. त्यामुळे रीन्गांत उरलेल्यांपैकी कोण माघारी घेणार की सगळेच लढणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Advertisement

संगमनेर सोसायटी मतदारसंघातून इच्छुक उमेदवार असे :

Advertisement
  1. कानवडे माधवराव सावळेराम
  2. वर्षे दिलीप काशिनाथ
  3. फापाळे रंगनाथ गोरक्षनाथ
  4. मगर रमेश सखाहारी
  5. गायकवाड दिनकर गणपत

भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या तालुक्यातील सोसायटी मतदारसंघाची जागा बिनविरोध केली आहे. इथून त्यांनी अण्णासाहेब म्हस्के यांना संचालक बनवले आहे. मात्र, तशी किमया थोरात गट काही अजूनही करू शकलेला नाही.

Advertisement

त्यामुळे अजूनही अर्ज माघारी घेण्यासाठी 12 दिवसांचा कालावधी आहे. यात कोण माघारी घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply