Take a fresh look at your lifestyle.

ADCC बँक निवडणूक : दोन्ही आरक्षित जागेसाठी अनुक्रमे ११ व ७ जण रिंगणात..!

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँकेच्या निवडणुकीतील विमुक्त जाती जमाती किंवा विशेष मागास वर्गातील सदस्य आणि अनुसूचित जाती जमाती या दोन्ही जानेसाठी जोरदार चुरस आहे. या दोन जागांसाठी एकूण १८ जण रिंगणात आहेत.

Advertisement

विमुक्त जाती जमाती किंवा विशेष मागास वर्गातील सदस्य आणि अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातील वैध उमेदवार असे :

Advertisement
 1. सांगळे गणपतराव पुंजाजी
 2. आव्हाड अभय नारायणराव
 3. सरोदे त्रिबंक निवृत्ती
 4. गिते सुभाष रावबा
 5. लोंढे जिजाबा तात्याबा
 6. गोल्हार काशिबाई बाळासाहेब
 7. होडगर शाळिग्राम ठकाजी
 8. धानापुणे एकनाथ भागुजी
 9. तमनर गंगाधर भाऊसाहेब
 10. कोपनर धनराज नारायण
 11. कोळेकर अशोक नामदेव

तर, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातील पात्र उमेदवारी अर्ज असे :

Advertisement
 1. पिचड वैभव मधुकरराव
 2. डोळस नंदकुमार लक्ष्मण
 3. गायकवाड दिपक सिताराम
 4. डॉ.लोखंडे चेतन सदाशिव
 5. भांगरे अशोकराव यशवंतराव
 6. भांगरे अमित अशोक
 7. त्रिभुवन निवास गोरक्षनाथ

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply