Take a fresh look at your lifestyle.

ADCC बँक निवडणूक : दोन जागेसाठी २८ महिला रिंगणात; पहा कोणत्या दिग्गजांनी केलीय दावेदारी

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत महिला प्रतिनिधी जागेसाठी यंदा तब्बल २८ महिला रिंगणात आहेत. यामध्ये दिग्गज राजकीय वारसा असलेल्या कुटुंबातील महिलांचा समावेश आहे.

Advertisement

महिला प्रतिनिधी यासाठी २ संचालक जागा राखीव असतात. त्यासाठी जयश्री विजय औटी, सुप्रिया वसंतराव पाटील, म्हस्के पद्मावती संपतराव, अर्चना पानसरे, सोनाल गायकवाड, चैताली आशुतोष काळे, अनुराधा नागवडे, स्वाती बोठे, रत्नमाला लंघे सुनिता कोठारी आदि दिग्गज महिलांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.

Advertisement

महिला प्रतिनिधी जागेसाठी वैध ठरलेले उमेदवारी अर्ज असे :

Advertisement
 1. वाघ संगिता जयंत
 2. पठारे मिनाक्षी सुरेश
 3. तापकिर आशा काकासाहेब
 4. औटी जयश्री विजय
 5. पाटील सुप्रिया वसंतराव
 6. म्हस्के पदमावती संपतराव
 7. पानसरे अर्चना दत्तात्रय
 8. गायकवाड सोनल प्रशांत
 9. काळे चैताली आशुतोष
 10. नागवडे अनुराधा राजेंद्र
 11. रोहोकले वत्सला संभाजी
 12. गाडे अनिता रमाकांत
 13. बोठे स्वाती शरद
 14. गोल्हार काशिबाई बाळासाहेब
 15. सांळुके मिनाक्षी सुरेश
 16. म्हस्के शितल सुधीर
 17. पाटील शशिकला सुभाषराव
 18. ढोकणे रतनबाई नामदेव
 19. पानसंबळ अनिता अर्जुन
 20. शिंदे कांचन विश्वासराव
 21. धुमाळ शैलजा अमृतराव
 22. चौधरी शंकुतला विनायक
 23. देशमुख प्रियंका देविदास
 24. सोलेपाटील सरोजा प्रशांत
 25. लंघे रत्नमाला विठठलराव
 26. लुणिया रुपाली अभिजीत
 27. वांढेकर लताबाई जनार्दन
 28. कोठारी सुनिता राजेंद्र

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply