Take a fresh look at your lifestyle.

ADCC बँक निवडणूक : कर्जतमध्ये ‘हे’ सातजण रिंगणात; कोण-कोण माघारी घेणार याकडे लक्ष

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत यंदाही कर्जत सोसायटी मतदारसंघात मोठी चुरस असेल. या एका जागेसाठी सातजण रिंगणात आहेत. त्यापैकी कोण मागे घेणार आणि कोण अखेरीस लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

कर्जतच्या जागेसाठी वैध ठरलेले अर्ज असे :

Advertisement
  1. पिसाळ अंबादास शंकरराव
  2. शेवाळे कैलास शंकरराव
  3. साळूके मिनाक्षी सुरेश
  4. गुंड महेद्र बापूसाहेब
  5. देशमुख देविदास विजय
  6. तापकिर काकासाहेब लक्ष्मण
  7. कोपनर धनराज नारायण

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply