Take a fresh look at your lifestyle.

ADCC बँक निवडणूक : ओबीसीच्या जागेवरही ३३ जणांची दावेदारी; पहा कोण दिग्गज उतरले रिंगणात

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत यंदाही अनेकजण दिग्गज आपले नशीब अजमावत आहेत. इतर मागासवर्गीय राखीव जागेसाठी यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे तब्बल ३३ जण रिंगणात आहेत.

Advertisement

उमेदवारी अर्ज भरलेल्या दिग्गजांमध्ये अण्णासाहेब शेलार, करण ससाणे, भानुदास मुरकुटे, रोहिदास कर्डिले, पांडुरंग अभंग, प्रशांत गायकवाड, आशुतोष काळे, इंद्रभान थोरात, क्षितीज घुले, तुकाराम दरेकर, दत्तात्रय पानसरे आदींचा समावेश आहे.

Advertisement

ओबीसीच्या जागेसाठी पात्र ठरलेले अर्ज असे :

Advertisement
 1. शिरसाठ अनिल माधव
 2. शेलार आण्णासाहेब सिताराम
 3. सोनमाळी दादासाहेब अर्जुन
 4. ससाणे करण जयंत
 5. तापकीर काकासाहेब लक्ष्मण
 6. मुरकुटे भानुदास काशिनाथ
 7. कडीले रोहिदास बाबासाहेब
 8. करपे सुरेश मोहिनीराज
 9. बोरावके रविंद्र रामदास
 10. अभंग पांडुरंग गमाजी
 11. फुलसौदर भगवान प्रल्हाद
 12. धसाळ तानाजी रामचंद्र
 13. शेवाळे कैलास शंकरराव
 14. पटारे दिपकराव शिवराम
 15. बेरड केशव भगवानराव
 16. गुजर सचिन रगंराव
 17. गायकवाड प्रशांत सबाजीराव
 18. काळे आशुतोष अशोकराव
 19. भवर केशव छगन
 20. थोरात इंद्रनाथ रावसाहेब
 21. घुले क्षितीज नरेंद्र
 22. तुवर नानासाहेब काशिनाथ
 23. म्हस्के शितल सुधीर
 24. दरेकर तुकाराम आप्पाजी
 25. पानसरे दत्तात्रय भाऊसाहेब
 26. कानवडे सतिष पुंजा
 27. गुंड महेंद्र बापुसाहेब
 28. सोलेपाटील पांडुरंग गोपाळराव
 29. मोहरे संदिप उर्फ बाळासाहेब भिमराज
 30. लंघे विठठलराव वकिलराव
 31. पानसरे अर्चना दत्तात्रय
 32. शिरसाठ विलास रावसाहेब
 33. बानकर सुरेश पंढरीनाथ

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply