Take a fresh look at your lifestyle.

प्रवासाला जाताना ‘या’ 8 ठिकाणी ठेवा पैसे; कधीच होणार नाही चोरी

कुठेही प्रवासाला जाताना आपल्याला सामानासह पैशांचीही विशेष काळजी घ्यावी लागते. कारण ट्रिपमध्ये पैसे चोरी किंवा गहाळ होण्याचा धोका जास्त असतो. आपला जरासा निष्काळजीपणा आपले बरेच नुकसान करू शकतो. म्हणून सहलीला जाण्यापूर्वी, पैसे योग्य ठिकाणी लपवा, जेणेकरून कोणीही आपल्या कष्टाने कमावलेली रक्कम चोरून नेऊ शकणार नाही.

Advertisement

सहली दरम्यान पैसे सुरक्षित ठेवण्याच्या काही ट्रीक्स :

Advertisement
  1. आपण ट्रिपमध्ये काही कॅश खिशात घेऊन इतर पैसे शूजमध्ये लपवू शकता.
  2. जर आपण एखाद्या समुद्रकिनार्‍यावर आराम करत असाल तर रोख रक्कम मुलांच्या डायपरमध्ये ठेवा. मुलांचे साहित्य आहे असे समजून कोणीही ते उचकून पाहणार नाही.
  3. जर तुमच्याकडे थोडेसेच पैसे असतील तर ते तुम्ही मोबाइलच्या कव्हरमध्येही ठेऊ शकता. मात्र अशावेळी मोबाइलकडे लक्ष हवेच.
  4. जर तुम्ही उन्हात असाल आणि टोपी घातलेली असेल तर त्यातही पैसे ठेऊ शकता.
  5. जर तुम्ही Padded Bra घातली असेल तर त्यातही पैसे ठेऊ शकता.
  6. एखादा मोठा साबण घ्या त्यात छिद्र करा. आणि नोटा गोल गुंडाळून त्यात लपवू शकता.
  7. Sanitary Pads मध्येही तुम्ही पैसे लपवू शकता. कारण चोर ते शक्यतो उचकून बघणार नाही.
  8. कपड्यात तुम्ही चोर खिसा बनवू शकता. त्यातही पैसे ठेवू शकता.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply