Take a fresh look at your lifestyle.

अवघ्या साडेतीन लाखात मिळताहेत ‘या’ 5 कार; मिळणार 50 हजारापर्यंत सूट

मुंबई : 

Advertisement

आपल्याकडे चारचाकी असावी, असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. मात्र अनेकदा बजेटअभावी ते पूर्ण होत नाही. मात्र आता टेंशन घ्यायची गरज नाही. आता आम्ही आपल्या बजेटमधील स्वस्तात मस्त कार आपल्यासमोर आणणार आहोत. अवघ्या साडेतीन लाखात मिळणार्‍या 5 कारविषयी आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

Advertisement

अनेक कार कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या महिन्यात आपल्या कारवर मोठा डिस्काउंट ऑफर्स देत आहे. या यादीत आता Maruti Suzuki, Renault आणि Datsun चा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी सर्वात स्वस्त कारवर देण्यात येत असलेल्या ऑफर्स संबंधी माहिती देत आहोत. ही ऑफर्स ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वैध आहे.

Advertisement

Datsun Redi-Go :- सुरुवातीची किंमत २.८६ लाख

Advertisement
  • दॅटसनच्या रेडी गो वर ३५ हजार रुपयांचा एकूण डिस्काउंट
  • १५ हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट आणि १५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस
  •  ५ हजार रुपयांची अतिरिक्त सूट

Maruti Suzuki Alto :- सुरुवातीची दिल्ली एक्स शोरूम किंमत २.९९ लाख रुपये

Advertisement
  • एकूण ३४ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट
  • १५ हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट
  • १५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस
  • ४ हजारांपर्यंत कॉर्पोरेट बोनस

Renault Kwid, Renault Kwid AMT वेरिएंट, Renault Kwid मॅनुअल वेरिएंट या तीनही गाड्यांवर एकूण ५० हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहेत.

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply