Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : आता टीव्हीवर नाही दिसणार जेष्ठ पत्रकार राजदिप सरदेसाई; ‘त्या’ कारणामुळे होणार कडक कारवाई

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीत मोठी गडबड झाली. शेतकरी विरुद्ध पोलिस असा संघर्ष पेटला होता. तब्बल दीड महिन्यापासून चालू असलेल्या आंदोलनाला त्या हिंसाचारामुळे गालबोट लागलं. दिल्लीतील लाल किल्ल्याकडे जाताना आंदोलकांकडून काहीतरी गडबड झाली.

Advertisement

या सगळ्या गदारोळात इंडिया टुडेचे वरिष्ठ पत्रकार और सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई अचानक चर्चेत आले आहेत. राजदीप सरदेसाई या संपूर्ण आंदोलनादरम्यान रिपोर्टिंग करत होते. बर्‍याच ठिकाणी त्यांचा विरोधही झाला पण या सर्वांच्या दरम्यानही ते सरकार आणि पोलिसांविरूद्ध आपला अजेंडा चालवण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाही. एके ठिकाणी त्यांनी थेट खोटी बातमी दिले असल्याचेही उघड झाले. याचाच परिणाम म्हणून त्यांच्या मीडिया ग्रुपने राजदीप सरदेसाईंवर कारवाई केली आहे आणि त्याना ऑफ एअरचा जाण्यास सांगितले आहे. तसेच त्यांचा मासिक पगारही कमी करण्यात आला आहे.

Advertisement

काय होती ती खोटी बातमी :-

Advertisement

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पोलिसांच्या गोळीबारात एका शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची बातमी राजदीप सरदेसाई यांनी दिली. मात्र काही वेळानंतर पोलिसांनी ही बातमी खोटी असल्याचे सिद्ध केले तसेच त्याबद्दल एक व्हिडिओ प्रसिद्ध केला.  त्यात हे स्पष्ट झाले की, शेतकर्‍याचा मृत्यू पोलिसांच्या गोळीमुळे नव्हे तर ट्रॅक्टरच्या अपघातामुळे झाला.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply