Take a fresh look at your lifestyle.

त्यामुळे रक्षा खडसे यांच्याबाबत ‘तो’ उल्लेख; गृहमंत्र्यांनी घेतली दखल, वाचा प्रकरण काय ते

मुंबई :

Advertisement

भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्याबाबत त्यांच्याच पक्षाच्या अधिकृत वेबसाईटवर चुकीचा उल्लेख आढळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अगदी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याची दखल घेऊन याप्रकरणी कारवाईचे निर्देश दिले आहेत.

Advertisement

मात्र, हा घोळ गुगल भाषांतर करण्यामुळे झाल्याचे समजते. या वेबसाईटवर हिंदी आणि इंग्रजी भाषेत माहिती आहे. त्यात योग्य माहिती दिसते. मात्र, वेगळ्या पद्धतीने भाषांतर करण्याचा प्रयत्न केल्यावर रक्षा खडसे यांच्याबाबत चुकीची माहिती आलेली दिसते.

Advertisement

दरम्यान, याची दखल घेऊन मंत्री देशमुख यांनी म्हटले आहे की, भाजपच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्रातील भाजपा खासदार रक्षा खडसे जी यांचे असे अपमानजनक वर्णन पाहून मला धक्का बसला आहे. अशा प्रकारे महिलांचा अवमान करणाऱ्यांची महाराष्ट्र सरकार गय करणार नाही. भाजप आपण दोषींवर तत्काळ कार्यवाही करावी, अन्यथा

Advertisement

महाराष्ट्र पोलिसांचा सायबर सेल पुढील कारवाई करेल.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

ANIL DESHMUKH on Twitter: “Shocking to see such a derogatory description of Raksha Khadse, BJP MP from Maharastra on the official site of the BJP. Maha Govt. will not tolerate this disrespectful behaviour towards women. @BJP4India must take action against those responsible or @MahaCyber1 will step in.” / Twitter

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply