Take a fresh look at your lifestyle.

नेवासे ग्रामपंचायत आरक्षण सोडत; पहा कोणाची येणार कुठे सत्ता

अहमदनगर :

Advertisement

तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवास, तहसीलदार रुपेश सुराणा, नायब तहसीलदार संजय परदेशी, राजेंद्र गायकवाड यांच्या उपस्थितीत लहान मुलीच्या हस्ते सोडत काढण्यात आली. 

Advertisement

गावनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे :

Advertisement

अनुसूचित जमातीसाठी : गोधेगाव, रस्तापूर, गोगलगाव व इतर पुढीलप्रमाणे गिडेगाव, दिघी, माळीचिंचोरा.

Advertisement

अनुसूचित जातीसाठी स्त्री राखीव : करजगाव, खामगाव, खेडले काजळी, जळके खुर्द, जैनपूर, पानेगाव, भालगाव, सुकळी, हिंगोणी, पुरुष : माका, खडका, खरवंडी, गोमलडी, धनगरवाडी, पानवाडी, वाटापूर, सुलतानपूर.

Advertisement

नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी : अंतरवली, गणेशवाडी, तेलकुडगाव, देवगाव, नांदूर शिकारी, बाभुळखेडे, मुकिंदपूर, लोहारवाडी, शिरसगाव, हंडीनिमगाव, मोरेचिंचोरे, लांडेवाडी, गळनिंब, प्रवरासंगम, वांजोळी, सुरेशनगर. इतर पुढीलप्रमाणे :

Advertisement

कौठा, गोपाळपूर, चांदा, जेऊर हैबती, पाचेगाव पाथरवाला, रांजणगाव, रामडोह, वाकडी, शिरेगाव, सलाबतपूर, सुरेगाव गंगा, सौंदळा, उस्थळ दुमाला, बहिरवाडी.

Advertisement

सर्वसाधारण जागेसाठी : गेवराई, गोणेगाव, घोडेगाव, चिंचबन, चिलेखनवाडी, झापवाडी, तामसवाडी, देवसडे, नवीन चांदगाव, नागापूर, निपाणी निमगाव, पिंप्री शहाली, पिचडगाव, बकुपिंपळगाव, बेलपांढरी, भेंडा खुर्द, मक्तापूर, महालक्ष्मी हिवरे, मुरमे, म्हाळस पिंपळगाव, लोहगाव शहापूर, शिंगणापूर, कारेगाव, कांगोणी, गोंडेगाव, फत्तेपूर, बेल्हेकरवाडी, राजेगाव, वडुले.

Advertisement

सर्वसाधारण पुरुष : अंमळनेर, उस्थळ खालसा, खुणेगाव, खुपटी, खेडले परमानंद, घोगरगाव, जळके बुद्रूक, जायगुडे आखाडा, टोका, तरवडी, नजीक चिंचोली, नेवासे बुद्रूक, पाचुदे, पुनतगाव, बऱ्हाणपूर, बेलपिंपळगाव, भानस हिवरे, मांडे मोरगव्हाण, ले. आखाडा, वंजारवाडी, वडाळा बहिरोबा, वरखेड, शिंगवे तुकाई, सोनई, कुकाणे, देडगाव, नारायणवाडी, निंभारी, भेंडा बुद्रूक, मंगळापूर.

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply