Take a fresh look at your lifestyle.

पारनेर आरक्षण सोडत; पहा कोणत्या गावात येणार महिलाराज, तर कुठे ओपनसाठी खुले

अहमदनगर :

Advertisement

प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थितीत बुधवारी तहसील कार्यालयाच्या आवारात ११४ गावांच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. 

Advertisement

विविध गावांचे आरक्षण पुढीलप्रमाणे :

Advertisement

अनुसूचित जाती प्रवर्ग : गुणोरे (पुरुष), घाणेगाव (पुरुष), पाबळ (महिला), जातेगाव (पुरुष), धोत्रे बुद्रूक (महिला), वाघुंडे बुद्रूक (महिला).

Advertisement

अनुसूचित जमाती प्रवर्ग : म्हसे खुर्द (पुरुष), कुरुंद (पुरुष), जामगाव (महिला), भोयरे गागर्डा (महिला), वडगाव दर्या (पुरुष), वडझिरे (महिला).
नागरिकांचा मागास प्रवर्ग : हत्तलखिंडी (महिला), भांडगाव (महिला), वाळवणे (महिला), कडूस (महिला), वेसदरे (पुरुष), पिंप्री पठार (पुरुष), काताळवेढा (पुरुष), तिखोल (पुरुष), हिवरे कोरडा (पुरुष), मुंगशी (पुरुष), रांजणगाव मशीद (महिला), दैठणे गुंजाळ (पुरुष), लोणी हवेली (महिला), पाडळी तर्फे कान्हूर (महिला), ढवळपुरी (महिला), राळेगण थेरपाळ (महिला), पिंपळगाव तुर्क (महिला), कान्हूर पठार (महिला), नांदूर पठार (महिला), रुई छत्रपती (पुरुष), पानोली (पुरुष), नारायण गव्हाण (महिला), रांधे (पुरुष) डिकसळ (पुरुष), गोरेगाव (महिला), वडनेर बुद्रूक (पुरुष), कळस (पुरुष), सांगवी सूर्या (महिला)

Advertisement

खुला प्रवर्ग : (महिलांसाठी राखीव), सिद्धेश्वरवाडी, करंदी, किन्ही, वडुले, गटेवाडी, सुपे, वाडेगव्हाण, मावळेवाडी, वडनेर हवेली, पळवे खुर्द, पाडळीआळे, अळकुटी, म्हस्केवाडी, शेरीकासारे, बाभुळवाडे, दरोडी, निघोज, गंजीभोयरे, कोहकडी, कर्जुले हर्या, सावरगाव, देसवडे, वासुंदे, पोखरी, वनकुटे, पळसपूर, काळकूप

Advertisement

सर्वसाधारण – चिंचोली, पिंप्री जलसेन, वडगाव आमली, माळकूप, सारोळा आडवाई, अापधूप, हंगे, शहाजापूर, पिंप्री गवळी, पाडळी रांजणगाव, गारखिंडी, पाडळी दर्या, जवळा, देविभोयरे, शिरापूर, रेणवडी, टाकळी ढोकेश्वर, काकणेवाडी, अक्कलवाडी, कारेगाव, भोंद्रे, ढोकी, पळशी, मांडवे खुर्द, म्हसोबा झाप, वारणवाडी, वडगाव सावताळ, भाळवणी, बाबुर्डी, यादववाडी, म्हसणे, राळेगणसिद्धी, पिंपळनेर, जाधववाडी, गारगुंडी.

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply