Take a fresh look at your lifestyle.

राहुरीमध्ये असे निघालेय आरक्षण; पहा कुठे कोणाला आहे संधी

अहमदनगर :

Advertisement

राहुरी तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींच्या पुढील पाच वर्षांसाठी असलेल्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत श्रीरामपूर विभागाचे प्रांताधिकारी अनिल पवार यांच्या उपस्थितीत जाहीर झाली.

Advertisement

त्यातील गावनिहाय आरक्षण असे :

Advertisement

ताहराबाद, कुक्कडवेढे, वांबोरी, चेडगाव, केंदळ खुर्द, चिंचाळे, गडधे आखाडा या गावात अनुसूचित जाती पुरुष सरपंच असेल.

Advertisement

मांजरी, मल्हारवाडी, मुसळवाडी, वळण, खुडसरगाव, चिंचाळे, गडदे आखाडा येथे महिला सरपंच होईल. मालुंजे खुर्द, शिलेगाव, धानोरे, ब्राह्मणगाव भांड, उंबरे येथे अनुसूचित जमाती महिला, तर वरशिंदे, वाबळेवाडी, रामपूर, कात्रड, केंदळ बुद्रूक, खडांबे खुर्द येथे अनुसूचित जमाती पुरुष सरपंच असेल.

Advertisement

सोनगाव, सडे, धामोरी खुर्द, वडनेर, मोमिन आखाडा, चिखलठाण, दरडगाव थडी, टाकळीमिया, बाभुळगाव, कानडगाव, डिग्रस येथे नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला, तर तुळापूर, पिंपळगाव फुणगी, आंबी, चादेगाव, चिंचविहिरे, कणगर बुद्रूक. वावरथ, जांभळी, जांभुळबन, पिंप्री वळण, करजगाव, मोरवाडी, गणेगाव येथे नागरिकांचा मागास प्रवर्गातील पुरुष सरपंच होईल.

Advertisement

सर्वसाधारण पुरुष आरक्षण आरक्षण सात्रळ, निंभेरे, तांदुळवाडी, तांभेंरे, घोरपडवाडी, बारागाव नांदूर, कोंढवड, वरवंडी, खडांबे बुद्रूक, गुंजाळे, संक्रापूर, दवणगाव, केसापूर, बोधेगाव, लाख, पाथरे खुर्द, कोपरे, तिळापुर येथे तर, गुहा, कुरणवाडी, म्हैसगाव, राहुरी खुर्द, मानोरी, देसवंडी, तमनर आखाडा, पिंपरी अवघड, ब्राह्मणी, मोकळ, धामोरी बुद्रूक, आरडगाव, चिंचोली, गंगापूर, अंमळनेर, जातप, माहेगाव, वांजुळपोई, कोल्हार खुर्द येथे महिला सरपंच होईल.

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply