Take a fresh look at your lifestyle.

महागड्या वस्तूंचा शौक असणार्‍या हार्दिक पांड्याकडे असणार्‍या ‘या’ 6 वस्तूंच्या किमती वाचून व्हाल शॉक

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर मैदानावर चमत्कार करण्यासाठी ओळखला जातो. त्याची जीवनशैलीही इतरांपेक्षा वेगळी आहे. हार्दिकला महागड्या वस्तू ठेवण्याचा आणि घालण्याचा शौक आहे. त्याच्या विलासी आणि आकर्षक जीवनशैलीची झलक तुम्हीही पाहिलीच असेल.

Advertisement

हार्दिक पांड्या वापरत असलेल्या काही महागड्या गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेऊया.

Advertisement
  1. Patek Philippe Nautilus Chronograph- 5980/10R-०१० गोल्ड आणि डायमंड वॉचची किंमत 2 लाख 25 हज़ार डॉलर आहे. ज्याची भारतीय रुपयांमध्ये किंमत 1 कोटी 65 लाख रुपये होईल.
  2. हार्दिक पांड्याने त्याच्या एका शर्टवर जितके पैसे खर्च केले आहेत त्यामधे एखादा मध्यमवर्गीय व्यक्ती चार-पाच वर्षे कपडे घेऊ शकतो. हार्दिकच्या या लुई व्ह्यूटन पॅरिस प्रिंटेड शर्टची किंमत 1 लाख 5 हजार रुपये आहे, जो त्याने कॅज्युअल डिनरसाठी परिधान केला होता. डॉलरमध्ये त्याची किंमत 1 हजार 470 डॉलर्स आहे.
  3. Dolce and Gabaana चा हा जॅकवर्ड कुर्ता-पायजामा हार्दिकने कौटुंबिक डिनरसाठी घातला होता. ज्याच्या कुर्त्यांची किंमत 90 हजार रुपये आणि पायजम्याची 70 हजार रुपये आहे.
  4. विना टॅक्स आणि विना इम्पोर्ट ड्यूटी Patek Philippe Nautilus Chronograph- 5980/1R-001 या घड्याळची किंमत 91 हज़ार 400 डॉलर आहे. म्हणजेच भारतीय रुपयात 65 लाख रुपये आहे.
  5. वर्साचे चे हे Palazzo Slip On High Top वाइट स्नीकर्स. याची किंमत 2000 डॉलर आहे, ज्याची किंमत भारतीय रुपयांमध्ये 1 लाख 42 हजार रुपये आहे.
  6. हार्दिक पांड्याच्या यादीमध्ये हे जाकीट सर्वात स्वस्त आहे, व्हर्सासचे हे जॅकेट ६०० डॉलरचे आहे, जे भारतीय रुपयांमध्ये 42 हजार 500 किमतीचे आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply