Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक : तब्बल 22 हजार महिलांना घातला गंडा; परदेशातून इंजिनियर झालेल्या तरुणाने केले ‘असे’ काही

दिल्ली :

Advertisement

प्रगती आणि विकास करण्यासाठी आपण टेक्नॉलॉजीचा वापर करत असतो मात्र आता या टेक्नॉलॉजीचा गैरवापर करून आर्थिक तसेच मानसिक त्रास दिला जात आहे. अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यात फसवणूक करणारा भामटा परदेशात संगणक क्षेत्रातील ज्ञान घेतलेला आहे. आणि भारतात येऊन त्याने तब्बल 22 हजार महिलांना फसवले आहे.

Advertisement

सध्या ऑनलाईन शॉपिंग खरेदी करण्याचा ट्रेंड वाढत आहे. यातून अनेकदा फसवणुकीच्या घटनाही समोर आल्या आहेत. मात्र यावेळी चक्क 22 हजार महिलांची आर्थिक फसवणूक करत तब्बल ७० लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना गुजरातमध्ये घडली आहे. गुजरात येथील एका संगणक शिकलेल्या आणि हॅकर असणार्‍या तरुणाने महिलांचे ड्रेस मटेरियल, इमिटेशन ज्वेलरी तसेच गृहपयोगी वस्तूंच्या जाहिराती Shopiiee.com या संकेतस्थळावरून फेसबुक तसेच इतर सोशल मीडियावर देऊन आर्थिक फसवणूक केली.

Advertisement

ऑनलाइन शॉपिंग करताना अशी घ्यावी काळजी :-

Advertisement
  1. ‘कॅश ऑन डिलिव्हरी’चा पर्याय निवडा
  2. ऑनलाइन शॉपिंगचा सिक्युअर गेटवे निवडावा
  3. खरेदीवर मोठी सवलत देणाऱ्यांपासून सावध राहा.
  4. वेबसाइटच्या कन्झ्यूमर कम्प्लेट / Ḥरिव्ह्यू ची पाहणी करा.
  5. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करा.

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply