Take a fresh look at your lifestyle.

आता घरबसल्या अपडेट करा रेशन कार्ड; जाणून घ्या सोपी प्रोसेस

दिल्ली :

Advertisement

मोदी सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेणे जोर धरला आहे. मतदान कार्ड, आधार कार्ड,पॅन कार्ड आता सगळेच डिजिटल मिळू लागले आहे. आता भारतीयांसाठी अजून एक गुड न्यूज आहे. आता तुम्ही घरबसल्या रेशन कार्ड अपडेट करू शकता.

Advertisement

कुणाचे नाव कमी करायचे किंवा वाढवायचे असल्यास आपल्याला ग्रामपंचायत मध्ये जावे लागते. तिथेही अनेकदा ‘सरकारी काम आणि सहा महीने थांब’ अशी परिस्थिती असते. त्यामुळे आता तुम्ही हे सर्व घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने करू शकता. कार्डवरील पत्ता, नावात बदल किंवा आणखी काही बदल करायचा असल्यास आता सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. केंद्र सरकारने ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. सर्वच गोष्टी अपडेट करण्याची प्रोसेस थोड्या फार फरकाने सेम आहे. 

Advertisement

अशी आहे प्रोसेस :- 

Advertisement

– मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी सर्वप्रथम nfs.delhi.gov.in/Citizen/UpdateMobileNumber.aspx या लिंकवर जा.

Advertisement

– वेगवेगळ्या राज्यांसाठी हा लिंक एडरेस हा वेगवेगळा असणार आहे.

Advertisement

– चार बॉक्स पाहायला मिळतील. Aadhar Number of Head of Household/NFS ID। हा पहिला बॉक्स आहे.

Advertisement

– यात कुटुंब प्रमुखाचा आधार क्रमांक टाकावा लागेल. पुढच्या बॉक्समध्ये रेशन कार्ड नंबर लिहा.

Advertisement

– तिसऱ्या बॉक्समध्ये कुटुंब प्रमुखाचे नाव टाकून सर्वात शेवटच्या बॉक्समध्ये जो मोबाईल क्रमांक अपडेट करायचा आहे तो टाका.

Advertisement

– सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सेव्हवर क्लिक करा, तुमचा मोबाईल नंबर अपडेट होईल.

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply