Take a fresh look at your lifestyle.

म्हणून वधारले सोयाबीन तेलाचे बाजार; पहा नेमके किती वाढलेत भाव

देशभरात सध्या खाद्यतेलाचे भाव तेजीत आहेत. त्यामुळे आता सोयाबीन या पिकालाही भाव मिळत आहेत. आजच्या एकाच दिवसात सोयाबीनचे भाव ९५ रुपयांनी वाढून तब्बल ४५६० रुपये / क्विंटल झाले आहेत.

Advertisement

सध्या देशभरात खाद्यतेलाचा मागणी आणि पुरवठ्याचा मेळ राहिलेला नाही. देशात तेलाच्या एकूण मागणीमध्ये प्रतिवर्षी सुमारे ७० टक्के आयात करावी लागते. जगभरात भाव वाढल्याने याच परिणाम तेलाच्या किमतीवर झालेला आहे. अशावेळी सोयाबीनचे भाव वाढले आहेत.

Advertisement

सोयाबीनच्या वायदा बाजारात जशी वाढ झाली आहे तशीच तेलाच्या बाजारातही वाढ झालेली आहे. तेलाचे भाव ११.१० रुपयांनी वाढून १० किलो तेलाचे भाव आता १०५७ रुपयांवर पोहोचले आहेत.

Advertisement

नेशनल कमोडिटी एण्ड डेरिवेटिव्ज एक्सचेंज यामध्ये ही भावाची वाढ झालेली आहे. त्यामुळे आता पुढील कालावधीत पुन्हा एकदा तेलाचे भाव किरण दुकानात आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply