वेळोवेळी सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याने चर्चेत राहणाऱ्या संसद भवनमधील कॅन्टीनचे अनुदान आता बंद झाले आहे. त्यामुळे आता नवीन रेटकार्ड प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.
संसदेत अगदी कमी किमतीत पोटभर खाण्याची संधी खासदार आणि मंत्र्यांना होती. मात्र, देशभरात महागाई वाढत असताना इथले भाव वाढण्याऐवजी फ़क़्त अनुदानाची रक्कम वाढत असल्याने देशभरातून यावर संताप व्यक्त होत होता.
त्याचा संतापाची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या कार्यकाळात लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांनी हे अनुदान बंद केले आहे. त्यामुळे इथेही आता मोठी भाववाढ झालेली आहे.
पहा नवे रेट कार्ड :
खाद्यपदार्थ नाव किंमत (रुपये)
आलू बोंडा (एक पीस) 10
उबली हुई सब्जी 50
ब्रेड पकौड़ा 10
रोटी (एक पीस) 03
चिकन बिरयानी 100
चिकन करी (दो पीस) 75
चिकन कटलेट (दो पीस) 100
चिकन फ्राई (दो पीस) 100
दही 10
दही भात, अचार के साथ 40
दाल तड़का 20
डोसा मसाला 50
सादा डोसा 30
अंडा करी (दो अंडे) 30
फिंगर चिप्स 50
मछली और चिप्स 110
चटनी के साथ इडली (दो पीस) 20
सांवर, चटनी के साथ इडली 25
कढ़ी पकौड़ा 30
केसरी भात 30
अचार के साथ खिचड़ी 50
लेमन राइस 30
मसाला दाल बड़ा (दो पीस) 30
मेदू बड़ा (दो पीस) 30
मटन बिरयानी 150
मटन करी (दो पीस) 125
मटन कटलेट (दो पीस) 150
ऑमलेट मसाला (दो अंडे) 25
ऑमलेट सादा 20
सब्जी पकौड़ा (6 पीस) 50
पनीक कड़ाई 60
पनीर मटर 60
पोहा 20
पोंगल 50
चावल की खीर 30
सेवई खीर 30
टमाटर भात 50
उपमा 25
उत्तपम 40
ताजा जूस 60
लंच नॉनवेज बफे 700
लंच वेज वफे 500
सब्जी थाली 100
सूप 25
समोसा 10
सौंठ के साथ कचौरी 15
पनीर पकौड़ा (4 पीस) 50
तंदूरी रोटी 05
मिनी थाली वेज 50
सब्जी (वेज करी) 20
सूखी सब्जी 35
रोस्टेड पापड़ 05
सलाद ग्रीन 25
उबले चावल 20
वेजिटेबल बिरयानी 50
वेजिटेबल कटलेट (दो पीस) 20
पांच मसाला पूरी, सब्जी, प्याज 50
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- मोठी बातमी…. ‘भारत बंद’ आंदोलनात पडली फुट; ‘त्या’ संघटनेने अशी घेतली भूमिका
- तब्बल ‘एवढे’ व्यापारी देणार भारत बंदची हाक; वाचा, काय असणार सुरू आणि कशाला असेल टाळे
- महिला व बालकल्याणाकरिता ‘एवढा’ निधी ठेवण्यात येणार राखीव; पहा, कशी असणार तरतूद
- अभिनेता ऋतिक रोशन अडचणीत; ‘त्याप्रकरणी’ मुंबई क्राईम ब्रांचने धाडले समन्स
- शक्तीप्रदर्शनानंतर फुटला कोविड बॉम्ब; पोहरादेवी महंतांसह आठजण करोनाबाधित