Take a fresh look at your lifestyle.

हे विचार ठरतील संपूर्ण आयुष्यासाठी प्रेरक; नक्कीच वाचा

 1. अनुभव हा महान शिक्षक आहे, पण तो मोबदला मात्र फार घेतो.
 2. आपण जे पेरतो तेच उगवतं.
 3. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू. आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो.
 4. आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील !
 5. आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.
 6. उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट होतात.
 7. उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.
 8. उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.
 9. एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.
 10. कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा घेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानी
 11. कधीच न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलेले बरे.

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply