Take a fresh look at your lifestyle.

अद्र्क, गवती, काळा, लेमन चहा पिऊन कंटाळला असाल तर प्या हा ‘केळीचा चहा’; वाचा रेसिपी आणि आरोग्यदायी फायदे

ज़िन्दा रहने के लिए तेरी कसम, चाय का एक कप ज़रूरी है सनम!… अशी एकूण भारतीय लोकांची मानसिकता असते. चहाप्रेमी असणार्‍या भारतीय लोकांना चहा हे स्लो पोईझन आहे, हे माहिती असूनही भारतीय दिवसरात्र चहाचे सेवन करत असतात. भारतात विविध प्रांतात वेगवेगळ्या प्रकारचा चहा बनवला जातो. अद्र्क, गवती, काळा, लेमन, चॉकलेट असे चहाचे अनेक प्रकार आहेत. आज आमही तुम्हाला केळीच्या चहाविषयी सांगणार आहोत.

Advertisement

आजवर तुम्ही केळीचे वेफर्स आणि इतर पदार्थ खाल्ले असतील, मात्र केळीचा चहा पहिल्यांदाच ऐकला असेल.

Advertisement

असा बनवा केळीचा चहा :-

Advertisement

प्रथम केळी उकळत्या पाण्यात सोलल्याशिवाय घाला. आणि नंतर रेग्युलर रेसिपी फॉलो करा. चहा केळीच्या सालाने किंवा सोलूनही बनवता येतो. सोलून बनवल्यावर त्याला  ‘Banana Peel Tea’ म्हणतात. या चहामध्ये भरपूर फायबर असते आणि ते तयार करण्यास देखील वेळ लागतो. दालचिनी किंवा मध त्याला अधिक चांगली चव यावी म्हणून त्यात टाकू शकता.

Advertisement

हे आहेत फायदे :-

Advertisement

रात्री हा चहा पिणे फायद्याचे आहे, चांगली झोप येते.

Advertisement

या चहामध्ये जास्त कॅलरी देखील नसतात कारण केळी स्वतः एक पौष्टिक फळ आहे.

Advertisement

हा चहा प्यायल्याने हृदयरोग होण्याचा धोका कमी होतो.  

Advertisement

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply