Take a fresh look at your lifestyle.

अल्युमिनियम फॉइलचा वापर आहे ‘इतका’ घातक; वाचा आरोग्यासाठी महत्वाची माहिती

आपण कुठेही हॉटेलमध्ये चपात्या, रोटी किंवा भाकरी घेतली की वेटर लगोलग असे पदार्थ अल्युमिनियम फॉइलमध्ये लपेटून देतो. ते दिसायला आकर्षक असते आणि पदार्थ गरम राहत असल्याने अशा पद्धतीने खाण्याचे पदार्थ दिले की आपण लगेच खुश होतो.

Advertisement

मात्र, अल्युमिनियम फॉइलमधून अन्नपदार्थ नेणे किंवा न्यायला देणे तितकेच घातक आहे. त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीने यातून अन्नपदार्थ नेण्याचे टाळावे.

Advertisement

यामुळे पुढील गोष्टीचे दुष्परिणाम दिसू शकतात :

Advertisement

पुरुषांमध्ये नपुंसकता वाढू शकते.

Advertisement

किडनी विकार बळावू शकतात.

Advertisement

किडनीवरही याचे दुष्परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement

अल्झायमर आणि डिमेन्शिया यासारखे मानसिक आजार होऊ शकतात.

Advertisement

महत्वाचे म्हणजे अल्युमिनियम फॉइलमध्ये मसालेदार व आंबट अन्न ठेवल्याने त्यात रासायनिक प्रक्रिया होऊन अन्नपदार्थ खराब होतात.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply