देशात विकल्या जाणार्या टॉप 10 गाड्यांची यादी आली समोर; वाचा, तुमचीही बाइक आहे का यादीत
मुंबई :
देशभरात कुठल्या बाईक्स जास्त विकल्या जातात त्यावर ठरतं की तेथील लोकांची मानसिकता काय आहे. भारतात जास्तीत जास्त मायलेज देणार्या आणि दनगट असणार्या बाईक्स विकल्या जातात. आता आपल्यासमोर देशात विकल्या जाणार्या टॉप 10 गाड्यांची यादी आली आहे. 2019 च्या तुलनेत गाडी गाड्यांच्या विक्रीच्या संख्येत वाढ झाली आहे तर काहींच्या संख्येत घट झाली आहे.
जाणून घ्या या टॉप 10 बाईक्सविषयी :-
अ.क्र | गाडीचे नाव | वर्ष | विक्री संख्या |
1 | Hero Splendor | डिसेंबर २०२० | १ लाख ९४ हजार ९३० |
डिसेंबर २०१९ | १ लाख ९३ हजार ७२६ | ||
2 | Hero HF Deluxe | डिसेंबर २०२० | १ लाख ४१ हजार १६८ |
डिसेंबर २०१९ | १ लाख ३८ हजार ९५१ | ||
3 | Bajaj Pulsar | डिसेंबर २०२० | ७५ हजार ४२१ |
डिसेंबर २०१९ | ५० हजार ९३१ | ||
4. | Honda CB Shine | डिसेंबर २०२० | ५६ हजार ००३ |
डिसेंबर २०१९ | ५१ हजार ०६६ | ||
5. | Royal Enfield Classic 350 | डिसेंबर २०२० | ३९ हजार ३२१ |
डिसेंबर २०१९ | २९ हजार १२१ | ||
6. | Hero Passion | डिसेंबर २०२० | ३६ हजार ६२४ |
डिसेंबर २०१९ | २६ हजार ९६० | ||
7. | Bajaj Platina | डिसेंबर २०२० | ३९ हजार ७४० |
डिसेंबर २०१९ | ३५ हजार ९१४ | ||
8. | TVS Apache | डिसेंबर २०२० | २६ हजार ५३५ |
डिसेंबर २०१९ | २० हजार ३०२ | ||
9. | Hero Glamour | डिसेंबर २०२० | १९ हजार २३८ |
डिसेंबर २०१९ | २८ हजार ६०६ | ||
10. | Yamaha FZ | डिसेंबर २०२० | १४ हजार १६१ |
डिसेंबर २०१९ | ९ हजार ७१४ |
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- म्हणून अदानी-अंबानींच्या संपत्तीत इतकी दमदार वाढ; पहा कोण आहे आघाडीवर..!
- म्हणून औरंगाबादेत निर्माण झाला तणाव; शिवसेनेचे नेते माजी आमदार झाले झटक्यात फरार..!
- MG ने दिल्या 5 रेट्रोफिटेड हेक्टर अॅम्ब्युलन्स; गडकरींच्या हस्ते सेवेला सुरुवात
- म्हणून सोयाबीन खातेय भाव; पहा कुठे कितीवर स्थिरावलेत मार्केट रेट
- हरबऱ्यामध्ये तेजी, मात्र मिळेना हमीभाव; पहा राज्यभरात कुठे, किती मिळतोय बाजारभाव