Take a fresh look at your lifestyle.

कॅगमध्ये 10 हजार पदांची भरती; पहा शैक्षणिक अर्हता आणि इतर माहिती क्लिक करून

भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक असलेल्या कॅग विभागात पदभरती सुरू झालेली आहे. या विभागात तब्बल 10 हजार 811 पदांची भरती करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

Advertisement

या पदांच्या भरतीसाठीचे निकष, शिक्षणिक अर्हता आणि इतर माहिती अशी :

Advertisement

अर्ज करण्याची अंतिम तारीख : दि. 19 फेब्रुवारी 2021

Advertisement

वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे (सरकारी नियामनुसार प्रवर्गनिहाय सूट)

Advertisement

पदाचे नाव : नियंत्रक व महालेखा परीक्षक स्तर-5

Advertisement

पगार : 29200 ते 92300 रुपये अधिक भत्ता व सोयी

Advertisement

शैक्षणिक पात्रता : पदवी किंवा समकक्ष उत्तीर्ण

Advertisement

संपर्क : www.cag.gov.in/en/recruitment-notices

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply