Take a fresh look at your lifestyle.

दिल्ली आंदोलन : शेतकऱ्यांची घोषणा; 1 फेब्रुवारीला थेट संसदेवर भिडणार..!

शेतकरी आंदोलनास प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हिंसक वळण लागले आहे. अशावेळी आता शेतकरी पुन्हा चर्चेला तयार होतील की नाही याचीही चाचपणी केंद्र सरकारने केलेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी आंदोलकांनी आता 1 फेब्रुवारी 2021 रोजी थेट संसदेवर मोर्चा नेण्याची तयारी केली आहे.

Advertisement

सरकार आणि आंदोलक अशा दोन्ही बाजूने नमते घ्यायला कोणीही तयार नाहीत. त्यातच आता तर शेतकऱ्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असताना मोर्चा काढण्याची तयारी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रीय राजधानी दिल्लीत तणावाचे वातावरण निर्माण होणार आहे. TV9 Marathi यांनी ही ब्रेकीन न्यूज दिली आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply