दिल्ली :
डिजिटल भारत खर्या अर्थाने डिजिटल वाटेने चालला आहे. असे असले तरी अनेकदा प्रायव्हसीचा बट्ट्याभोळ अजूनही संपलेला नाही. अशातच आता डिजिटल भारतासाठी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर गुड न्यूज आली आहे. आता मोबाइलमध्ये मतदान ओळखपत्र (वोटिंग कार्ड) डाउनलोड करता येऊ शकणार आहे.
आपण आता सर्व काही ऑनलाइन मागवु लागलो आहे. जगाची वाटचाल डिजिटल चालू असताना भारतानेही तय दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. मतदान ओळख पत्र (वोटर कार्ड) ला आता मोबाइल फोन किंवा कम्प्यूटरवर डाउनलोड करू शकता येते. वोटर कार्डची डिजिटल कॉपीला डाउनलोड करण्यासाठी तुम्ही दोन पद्धतीचा वापर करू शकतात. पहिला म्हणजे मोबाइल अॅप (Voter Helpline) आणि दुसरा म्हणजे निवडणूक आयोगाची वेबसाइटवरून करू शकतात.
ई-इलेक्ट्रिक फोटोचे आता डिजिटल लॉकर सारख्या माध्यमाप्रमाणे सुरक्षित ठेवले जाऊ शकते. तसेच याला पोर्टेबल डॉक्यूमेंट फॉर्मेटमध्ये (पीडीएफ) मुद्रित केले जाऊ शकते. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायविंग लायसन्स डिजिटल मोडमध्ये उपलब्ध आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- ..आणि ‘त्या’ नेत्यांसह केंद्रप्रमुखांचा अर्थपूर्ण प्रयत्न फसला; शिक्षकांच्या सतर्कतेचा परिणाम..!
- आणि त्यांनी थेट डॉक्टरांच्या नावानेच मागितले कर्ज; पहा कुठे उघडकीस आला लाखोंचा कर्जघोटाळा..!
- म्हणून अजित पवारांनी दिली वीजबिल वसुलीस स्थगिती; पहा कोणापुढे वरमले ठाकरे सरकार
- फडणविसांनी विधिमंडळात मांडले ‘हे’ महत्वाचे मुद्दे; पहा नेमके कशावर काय म्हटलेय त्यांनी
- फडणवीसांच्या ‘जलयुक्त’ची चौकशी जोरात; पहा कुठे होत आहे आढावा बैठक