Take a fresh look at your lifestyle.

पैसा असला तरीही ‘या’ 8 गोष्टी ठेवा लक्षात; नक्कीच वाचा हे महत्वपूर्ण विचार

  1. मनुष्याजवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.
  2. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.
  3. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.
  4. खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”
  5. आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो, त्याला कुणीही हरवू शकत नाही.
  6. ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही, त्या इतरांसोबत करू नका.
  7. तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही , त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात.
  8. स्वतःचा विकास करा : लक्षात ठेवा… गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply