Take a fresh look at your lifestyle.

अन्नदाता नाही दहशतवादी; पहा नेमके काय म्हटलेय संबित पात्रा यांनी

दिल्लीतील शेतकरी आंदोलनातील हिंसक घडामोडीवर व्यक्त होण्यास आता भाजपचे नेते तयार झालेले आहेत. त्यासाठीचे ट्विट करताना खासदार संबित पात्रा यांनी अन्नदाता नाही तर हे दहशतवादी असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, ज्यांना आपण बर्‍याच दिवसांपासून अन्नदाता म्हणत आहोत. ते आज अतिरेकी असल्याचे सिद्ध झाले. अन्नादात्यांना बदनाम करु नका, अतिरेक्यांना अतिरेकी म्हणूनच बोला..!

Advertisement

एकूणच आंदोलन हे शेतकऱ्यांचे नसून दहशतवाद्यांचे आहे असाच भाजपचा सूर आहे. मग देशात इतके लाखो दहशतवादी असताना देश सुरक्षित नसल्याचेही भाजपने जाहीर करण्याची गरज असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

Sambit Patra on Twitter: “जिनको हम इतने दिनो से अन्नदाता कह रहें थे वो आज उग्रवादी साबित हुए। अन्नदाताओं को बदनाम न क़रो, उग्रवादियों को उग्रवादी ही बुलाओ!!” / Twitter

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply