Take a fresh look at your lifestyle.

दिल्लीत धुमश्चक्री; पंतप्रधानांची चुप्पी, तर राहुल गांधी म्हणालेत असे

दिल्ली :

Advertisement

कृषी सुधारणा विधेयकावरून मागील दोनेक महिने सुरू असलेल्या आंदोलनास अखेर हिंसक स्वरूप प्राप्त झालेले आहे. त्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शांत राहण्याचे आवाहन केले आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुपारी ३.३० पर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Advertisement

राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन करताना हिंसक गोष्टीतून देशाचे अजिबात हित होणार नसल्याचे म्हटले आहे. आंदोलकांनी हुल्लडबाजीचा कळस गाठून लाल किल्ल्यावर झेंडा फडकवला आहे. त्यामुळे काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यासह अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Advertisement

त्याचवेळी भाजपकडून अजूनही ठोस अशी प्रतिक्रिया आलेली नाही. त्यातही इतक्या मोठ्या घटनेवर साधे ट्विटरवर दोन ओळीची पोस्टही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेली नाही.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply