Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ट्विटरवर सुरू झाला ‘खलिस्तानी’ ट्रेंड; पहा नेमके काय म्हटले जातेय

दिल्ली :

Advertisement

राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह आज देशभरात प्रजासत्ताक दिनाची धूम सुरू असतानाच शेतकरी आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री उडाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे जगभरात चर्चा सुरू झालेली आहे. अशावेळी केंद्र सरकारच्या समर्थकांनी आयटी सेलसह याबाबतच्या घटनेस खलिस्तानी असे म्हणत ट्रेंड पेटवला आहे.

Advertisement

Nitika Singh🦋 on Twitter: “Which farmer leader would be responsible for the damages done at capital city of country ? Why there was need for RIOT and mass murder for just taking back any law/bill under supervision of SC Sarkar ne tym di Baat v ki Lekin tm nai sudhroge khalistani #दिल्ली_पुलिस_लठ_बजाओ https://t.co/mZc0dVtn1Z” / Twitter

Advertisement

मागील सुमारे दोन महिने झाले तरीही सरकार आणि आंदोलक नेते यांच्यात बैठकांवर बैठका होत आहेत. अशावेळी अनेक भाजप नेत्यांनी आंदोलक काँग्रेसी असल्याचे किंवा प्रसंगी तर खलिस्तानी, पाकिस्तानी, चीनी, नक्षलवादी किंवा दहशतवादी असल्याचे म्हटले होते. आता दुर्दैवाने दिल्लीत पोलीस आणि शेतकरी यांच्यात हिंसक घडामोडी घडत असताना याचे राजकारण तापवायला ट्विटरवर ट्रेंड सेट केले जात आहेत.

Advertisement

Akshay on Twitter: “Khalistani terrorist won the war. Now no one will discuss about farm bills as they just did what they wanted to that is to show that it was just a trial. https://t.co/sZjQQfpl7v” / Twitter

Advertisement

आंदोलकांनी लाल किल्ला परिसरात जाऊन पोलिसांना पकडल्याचे अनेक व्हिडिओ पुढे येत आहेत. तसेच आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचेही व्हिडिओ चालवले जात आहेत. एकूणच दोन्ही बाजूने आपापले ट्रेंड सेट करून फिरवले जात आहेत. अशावेळी देशाच्या हिताचे सर्वांना भान राहिलेले नाही. याकडेही काहीजण लक्ष वेधत आहेत.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply