ब्रेकिंग : राहुल गांधींनी केले ‘ते’ महत्वाचे आवाहन; दिल्लीत शेतकरी-पोलीस धुमश्चक्री
मागील दोनेक महिन्यांपासून आंदोलन सुरू असूनही तोडगा न निघाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज दिल्लीत धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शांत राहण्याचे आवाहन केले आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, हिंसा हे कशाचेही समाधान असूच शकत नाही. दुखापत कोणालाही झाली तरी आपल्या भारत देशाचेच नुकसान आहे. त्यामुळे देशाच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शेतकरी कायदे मागे घ्यावेत.
एकूणच यामुळे देशात संतापाची लाट उठली आहे. शेतकऱ्यांनी नियम तोडले तर सरकारने योग्य पद्धतीने चर्चा न करून आंदोलकांना खूप दिवस ताटकळत ठेवले. त्यामुळे असे घडले असा दोन्ही बाजूने देशाच सूर आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : तूर 7,200 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6600 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : कांद्याचे भाव घसरले; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक