Take a fresh look at your lifestyle.

ग्रेग चॅपल त्यांच्यावर भडकले; ‘त्यांच्या’ तुलनेत तुम्ही अजूनही प्राथमिक शाळेतच

दिल्ली :

Advertisement

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी करत विजय मिळवला. 4 टेस्ट मॅचची ही सीरिज भारताने 2-1 ने जिंकली. खेळाडूंना दुखापती झालेल्या असतानाही नवोदितांना घेऊन भारताने ही सीरिज जिंकली.सगळीकडे ऑस्ट्रेलियाच्या पराभवाची चर्चा चालू असताना भारतीय संघाचे माजी कोच आणि ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू ग्रेग चॅपल यांनी ऑस्ट्रेलियाच्या आणि भारताच्या युवा खेळाडूंची तुलना केली आहे.

Advertisement

भारतीय संघातील युवा खेळाडूच्या तुलनेत ऑस्ट्रेलिया संघातील युवा खेळाडू अद्याप प्राथमिक शाळेतच असल्याचा टोला ग्रॅग चॅपल यांनी कांगारुंना घरचा आहेर दिला आहे.

Advertisement

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, बीसीसीआयनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये युवा खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करतेय. त्या तुलनेत ऑस्ट्रेलिया खूपच कमी पैसे खर्च करतेय. भारतीय संघाप्रमाणेच क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुंतवणूक करायला हवी. भारताच्या तरुण खेळाडूंनी ऑस्ट्रेलियातील प्रथम श्रेणीच्या संघांना लाजवेल अशी कामगिरी केली आहे. भारतीय संघ हा जगातील सर्वोत्तम पाच संघांपैकी एक आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply