Take a fresh look at your lifestyle.

माजी सैंनिकांसाठी पुन्हा सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; वाचा, किती आहे पदे व कसा भरावा अर्ज

मुंबई :

Advertisement

कोरोनाच्या संकटानंतर अनेकांना सरकारी नोकरीची दारे खुली झाली आहेत. कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटानंतर आता सरकारकडून नोकरीची सुवर्णसंधी आलेली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही भरती काढली असून २४१ पदांसाठी ही भरती होणार आहे. सुरक्षा रक्षक पदांसाठी ही भरती आहे.

Advertisement

असा करा अर्ज :-

Advertisement

आरबीआयचे अधिकृत संकेतस्थळ rbi.org.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.

Advertisement

पदांची प्रवर्गनिहाय संख्या :-

Advertisement

सर्वसाधारण – ११३
ओबीसी – ४५
ईडब्ल्यूएस – १८
एससी – ३२
एसटी – ३३

Advertisement

या तारखा घ्या लक्षात :-

Advertisement

ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला सुरुवात – २२ जानेवारी २०२१
ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची अखेरची मुदत – १२ फेब्रुवारी २०२१
ऑनलाइन लेखी परीक्षा – फेब्रुवारी ते मार्च २०२१ या दरम्यान 

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply