मुंबई :
आता उत्सवाचा हंगाम सुरु असून आता सोने खरेदी वाढली आहे, असे चित्र आहे. अशातच सोने-चांदीचे दर कमी- जास्त होताना दिसत आहेत. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या काळात सोन्याच्या आयातीमध्ये मोठी घट झाली आहे. अशातच देशांतर्गत बाजारात सोन्याचांदीच्या भावात बदल झालेला दिसून येत आहे.
सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली असून आता तुम्हाला सोने खरेदी करण्याची संधी आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाची नवी प्रजाती सापडल्याने तिथली परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आहे. त्याचाही सोन्या-चांदीच्या जागतिक बाजारावर परिणाम होताना दिसत आहे.
महाराष्ट्रात असे आहेत सोन्याचे भाव :-
मुंबई –
सोने – 49,450 रुपये प्रति तोळा
चांदी – 66,000 रुपये प्रति किलो
पुणे –
सोने – 49,450 रुपये प्रति तोळा
चांदी – 66,०00 रुपये प्रति किलो
जळगाव –
सोने – 51,021 प्रति तोळा
चांदी – 66,923 प्रति किलो
नागपूर –
सोने – 49,450 रुपये प्रति तोळा
चांदी – 66,000 रुपये प्रति किलो
नाशिक –
सोने – 49,450 रुपये प्रति तोळा
चांदी – 66,000 रुपये प्रति किलो
कोल्हापूर –
सोने – 50,900 रुपये प्रति तोळा
चांदी – 65,300 रुपये प्रति किलो
संपादन : स्वप्नील पवार
- धक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन
- ब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक
- गाडी चालवणार्यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड
- राज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती
- खुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस