दैनंदिन आयुष्यात तुम्हीही करताय ‘या’ 6 चुका; भविष्यावर होईल मोठा परिणाम

  1. ज्या लोकांना नखे चावायची सवय असते. ते लोक आपल्या नखातील बॅक्टेरिया शरीरात घेत असतात.
  2. जर तुमचा नाश्ता चुकत तर रात्री जास्त अन्न खाल्ले जाते. ज्यामुळे शरीरात जास्त कॅलरी तयार होते. अशा प्रकारे आपण अधिक ताणतणावात जातो.
  3. एका गोष्टीची मनाशी खूणगाठ बांधून घ्या की, जर तुमचे उत्पन्न 10 रुपये असेल तर त्यामधील 8 रुपये खर्च करा आणि भविष्यासाठी 2 रुपये बचत करा. जर आपण 10 ऐवजी 12 रुपये खर्च केले तर आपल्याला भविष्यात नक्कीच अडचणी येतील.
  4. पेनकिलर सारख्या गोळ्या आपल्याला वेदनेपासून आराम देतात, परंतु यामुळे आपणास भविष्यात अल्सर, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रक्तस्त्राव आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
  5. कधीकधी स्वतःसाठी वेळ काढणे महत्वाचे असते, परंतु एकाकीपणामुळे आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. म्हणून जास्त काळ एकटे राहण्याचा विचार करू नका.
  6. दिवसातील बराच वेळ टीव्ही पाहणारे त्यांच्या जीवनशैलीकडे लक्ष देण्यास अयशस्वी ठरतात. वेळेवर न खाल्ल्यामुळे किंवा वेळेवर न  झोपल्यामुळे शरीराचे कोलेस्टेरॉल वाढते. जे खूपच घातक आहे.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here