जाणून घ्या प्राण्यांविषयीच्या ‘या’ 11 माइंड-ब्लोइंग फॅक्टस; वाचून म्हणाल ‘अरे बापरे’

 1. मुंग्या मरतात तेव्हा त्या अशा काही गोष्टी सोडतात की ज्यामुळे इतर मुंग्यां आकर्षित होतात आणि मेलेल्या मुगीचा मृतदेह त्यांच्या स्मशानभूमीत घेऊन जातात.
 2. लॉटरी जिंकण्याच्या तुलनेत आपल्यावर विज पडण्याची आणि शार्कने चावण्याची शक्यता अधिक असते.
 3. तुम्ही एकदा टाळ्या वाजवल्या, एका सेकंदा नंतर पुन्हा टाळ्या वाजवा. दोन टाळ्या दरम्यानचे अंतर 30,000 मैल आहे. हे अवकाशात पृथ्वीच्या गतीमुळे होते.
 4. एक लहान तपकिरी चमगादड़ एका तासामध्ये 1000 डास खाऊ शकते.
 5. शार्कला माणसाला खाणे खरोखर आवडत नाहीत. बहुतेक शार्क कुतूहलामुळे किंवा एखाद्या व्यक्तीच्या उकसवण्यामुळे मनुष्यांना चावतात.
 6. आपण एखाद्या प्राण्यासमोर त्याच्यासारखा आवाज काढल्यास तर तो प्राणीही पुन्हा तसाच आवाज काढून आपल्याला उत्तर देईल, अशी बर्‍यापैकी शक्यता असते. मेंढी आणि टर्की या प्राण्यांबाबत हे कायम घडते.
 7. ऑक्टोपसला 3 हृदय आणि 8 हात असतात. त्यांचे रक्तही निळे असते.
 8. कोंबडी- कोंबडा डायनासोरचे वंशज आहेत. चिकन नगेट खाण्यापूर्वी याकडे लक्ष द्या.
 9. काही लोकांना लांब आणि मोठ्या शब्दाची भीती असते. याला Hippopotomonstrosesquippedaliophobia  (हिप्पोपोटोमोनस्ट्रोजेस्पायडेलिओफोबिया) म्हणून ओळखले जाते.
 10. शोध लागल्यापासून ते आजपर्यंत प्लूटोने सूर्याची एक फेरीसुद्धा पूर्ण केलेली नाही.
 11. हत्तींचे पन विशेष स्मशान असते आणि आपला सहकारी हत्ती मेल्यास ते त्याच्या मृत्यूबद्दल तिथे जाऊन शोक करतात.

संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here