भारत आणि चीन दरम्यान पुन्हा लडाख सीमेवर चिनी सैन्याने एलएसीमध्ये प्रवेश केल्याची बातमी आहे. सध्या भारतीय सैन्याने प्रोटोकॉलअंतर्गत एका चीनी शिपायाला ताब्यात घेतले आहे.
दि. 8 जानेवारी 2021 रोजी एक चीनी सैनिक लडाखच्या पांगोंग तलावाच्या दक्षिणेस भागात पकडला गेला. माध्यमांच्या वृत्तानुसार, एका चिनी सैनिकाला आदल्या दिवशी लडाखमध्ये भारतीय सैन्याने ताब्यात घेतले होते. चिनी सैन्याने एलएसी ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश केला. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली जात आहे. भारतीय लष्कराच्या म्हणण्यानुसार विहित प्रक्रियेनुसार त्यांची चौकशी केली जात आहे.
संपादन : सचिन पाटील
- धक्कादायक : पद्मविभूषण उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन
- ब्रेकिंग : आता महाविकास आघाडी मधील ‘हा’ पक्ष लढवणार पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक
- गाडी चालवणार्यांनो ‘या’ नव्या नियमांकडे द्या लक्ष; अन्यथा बसेल आर्थिक भुर्दंड
- राज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ विभागात करणार तब्बल 8 हजार 500 पदांची भरती
- खुशखबर : आता ‘या’ कंपनीच्या गाड्यांसाठी घरबसल्या मिळेल लोन; वाचा, काय आहे प्रोसेस