राहुल गांधी म्हणतात, ‘हा तर टू मच विकास’; पहा कोणते आकडे सादर केलेत त्यांनी

भारताच्या विनाशकारी जीडीपीसंदर्भात आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधींनी देशातील घसरण झालेल्या जीडीपीला मोदी सरकारचा ऐतिहासिक विकास म्हणून वर्णन केले आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केले की मोदी सरकारची ऐतिहासिक वाढ – जीडीपी – 7.7 टक्के, दरडोई उत्पन्न – 4.4 टक्के व बेरोजगारीचा दर – 9.1 टक्के, हा आहे टू मच विकास’.!

तत्पूर्वी राहुल गांधी यांनी ट्विट करून शेतकरी आणि सरकार यांच्यातील आठव्या फेरीच्या चर्चेला लक्ष्य केले होते. मोदी सरकारवर निशाणा साधत राहुल गांधींनी लिहिले की हेतू स्पष्ट नाही, त्यामुळे तारीख पे तारीख देण्याची रणनीती आहे!

संपादन : सचिन पाटील

Rahul Gandhi on Twitter: “मोदी सरकार का ऐतिहासिक ‘विकास’- GDP -7.7% प्रति व्यक्ति आय -5.4% बेरोज़गारी दर 9.1% Too Much Vikas!” / Twitter

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here