म्हणून मुंबईत घसरला कांद्याचा भाव; पहा लाल व उन्हाळीचे आजचे राज्यभरातील बाजारभाव

कांदा या नगदी पिकाचे भाव पुन्हा वाढावेत यासाठी उत्पादक शेतकरी वाट पाहून आहेत. मात्र, त्याचवेळी मुंबईसह ज्या ठिकाणी आज कांद्याची आवक वाढली तिथे भाव घसरले आहेत.

मुंबईत मंगळवारच्या तुलनेत तब्बल 300 रुपयांपर्यंत भाव घसरले आहेत. सोलापूर या कांदा उत्पादक पट्ट्यात मात्र भाव स्थिर आहेत. नगर व नाशिकमध्ये काही ठिकाणी तुलनेत कमी, तर काही ठिकाणी जास्त अशीच परिस्थिती आहे.

बुधवार, दि. 6 जानेवारी 2021 रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :

शेतमालजात/प्रतकमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
कोल्हापूर100032002200
औरंगाबाद110025001800
मुंबई – कांदा बटाटा मार्केट250030002750
खेड-चाकण200030002500
श्रीरामपूर95026001600
सातारा150028002150
सोलापूरलाल20035002000
येवलालाल50027452450
येवला -आंदरसूललाल50027142575
अमरावती- फळ आणि भाजीपालालाल100027001850
लासलगावलाल110028222651
मालेगाव-मुंगसेलाल150027282575
नागपूरलाल250030002875
कळवणलाल150024502200
संगमनेरलाल50031001800
चाळीसगावलाल120025002200
चांदवडलाल90027512550
मनमाडलाल100027302500
सटाणालाल115027302250
कोपरगावलाल200029012650
नेवासा -घोडेगावलाल100030002500
पिंपळगाव(ब) – सायखेडालाल100027002475
पारनेरलाल50035002500
भुसालळलाल100010001000
राहतालाल70031002250
उमराणेलाल100027002300
सांगली -फळे भाजीपालालोकल120031002150
पुणेलोकल120028002000
पुणे- खडकीलोकल230025002400
पुणे -पिंपरीलोकल240024002400
वाईलोकल100030002000
कल्याणनं. १280030002900
कल्याणनं. २160017001650
नाशिकपोळ75028501790
पिंपळगाव बसवंतपोळ40029292551
मालेगाव-मुंगसेउन्हाळी50022301925
कळवणउन्हाळी70023001950
सटाणाउन्हाळी95024051950
कोपरगावउन्हाळी50025012250
पिंपळगाव बसवंतउन्हाळी90021801900
उमराणेउन्हाळी95025002150

संपादन : माधुरी सचिन चोभे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here